Marathi
आमच्याबद्दल
अंश इंटरट्रेड ही आयएसओ 9001-2015 कंपनी आहे, आमचे मुख्यालय दिल्ली, भारत येथे आहे.
अंश ही अंकीकरण, भाषांतर, स्थानिकीकरण, लिप्यंतर (ध्वनिमुद्रण) व उपशिर्षक या व्यवसायात असून हे
कार्य विक्रेता व संपूर्ण जगातील काम स्वतंत्रपणे करणाऱ्या भाषांतरकारांकडे पाठवले जाते.
आम्ही इच्छित उत्पादन साध्य करण्यासाठी भाषांतरकारांचे विशेषीकरण, जन्मस्थान व अनुवादनाचा आरंभ यांचा अभ्यास करतो.
आमचे ग्राहक आमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतात आणि आमच्या पैसे देण्याच्या कार्यक्षमतेमुळे विक्रेता / भाषांतरकारांना आम्ही आवडतो.
अनेक प्रकारच्या भाषांच्या जोड्यांसह तुम्ही गुणवत्तापूर्ण सर्वोत्तम कामाची, योग्य किंमतीत अपेक्षा ठेवू शकता.
अंश कडे आहे
- प्रमाणन-‘आयएसओ 9001-2015 कंपनी.
-व्यवस्थापन- सर्व महिलांचा उपक्रम.
-अनुभव- प्रसारमाध्यमात कौतुकास्पद 19 वर्ष, आंतरराष्ट्रीय व्यापारात 8 वर्ष व भाषांतराच्या व्यवसायात 10 वर्ष.
-संसाधने- 3000 अंकीकरणचे विक्रेते, 12000 भाषांतरकारांचा समूह आणि 2000 लिप्यंतर (ध्वनिमुद्रण) तज्ञ.
-भाषा- 2400 पेक्षा जास्त भाषांच्या जोड्यांचा प्रस्ताव(जगातील सर्वात मोठी मूल्य सूची)
कार्यक्षमता- व्यवहारांचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी संस्थेतील विशेष सॉफ्टवेअर ‘WASP’.
वरील सर्वांमुळे अंश ने 200 पेक्षा जास्त भाषांतर कंपन्यांचा विश्वास जिंकला आहे व 800 पेक्षा जास्त कंपन्यांनी विश्वासपात्र बॅकअप म्हणून आमचा लाभ घेतला आहे.
Language | Marathi |
Language name written as | मराठी |
Country of Origin | India |
Country Flag | |
Script | Balbodh style of theDevanagari script (Marathi alphabet)Modi (Brahmic) Marathi Braille |
International language Code | mr |
Font Look | प्रमाणन-‘आयएसओ 9001-2015’ आणि 'अंश लॉरेट' कंपनी. व्यवस्थापन- सर्व महिलांचा उपक्रम. अनुभव- प्रसारमाध्यमात कौतुकास्पद 19 वर्ष, आंतरराष्ट्रीय व्यापारात 8 वर्ष व भाषांतराच्या व्यवसायात 10 वर्ष. संसाधने- 12000 भाषांतरकारांचा समूह आणि 2000 लिप्यंतर तज्ञ. |
Native speakers | 73 million (2007) |
Wikipedia Link |